अर्थ : तासाचा साठावा भाग.
उदाहरणे :
तो पाच मिनिटात इकडे पोहोचेल
अर्थ : एका मिनिटात कापले जाईल इतके अंतर.
उदाहरणे :
माझे घर इथून पाच मिनिटांवर आहे.
मिनिट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. minit samanarthi shabd in Marathi.